जर्मनीतील Tunnel वरून नदी वाहते 😳Elb Tunnel Hamburg Germany
#shortsfeed #shortsviral #shortvideo #youtubeshorts #trendingsong #marathi #marathimulgi #marathimandali #marathimanus #marathiyoutuber #marathivlogger #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #deutschland #hamburg #canada #uk #usa #america #japan #London #switzerland #italy #rupalilikhitkar
24 Comments
❤❤ आपला भारत तच फेकू करेल कधी 😂😂 फक्तं धर्म जात मंदिर हा विषय यांचा
अप्रतिम सुंदर
हे पाहून असे वाटते की आपला देश आणखीन खुप मागे आहे
खूप छान इन्फॉर्मेशन🎉❤❤
Jay Maharashtra ❤
पंजाब मध्ये एका नदीच्या खालून दुसरी नदी जाते.
तुम्ही खूप छान माहिती देता. Thanks
आपल्या भारत देशातील टनलवरून सिंधू सागर वाहतोय.
छान
Nice Go Heter Muziam
❤❤
आमच्या भारत देशात पण वाहते दुसऱ्या देशाचं नवल नका सांगू
गावच नाव सांगा हेडीलबर्ग आहे का निकर नदी असेल
Phar chhan
भारतात तर अश्या स्वच्छ भिंती दिसल्या तर लोकं थुंकून थुंकून लगेचच घाण करतात…😀
खूप दिवसांनी आठवण झाली की गूड मॉर्निंग
Germany madhye ratra kiti tasanchi asate
बल्लारपुर नदी जिल्हा चंद्रपुर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन विधी अंतर्गत भारत सरकार विधी अंतर्गत नसुन
बल्लारपुर नदी भविष्य मध्ये
बऱ्याच देशात सायकलीला खूपच महत्त्व दिलं जातं एक प्रकारे सन्मान करतात आणि आपल्याकडे भारत देशात सायकल चालवणाऱ्याला तुच्छ नजरेने पाहिले जाते
Waav nice place
I like video India Today 😊😮❤
❤❤❤
😂😂😂😂😂❤❤🎉🎉छान खुप छान 😂😂