जर्मनीच्या चर्च समोर राक्षस😱 राक्षसाची परवाणगी घेऊनच चर्च मध्ये प्रवेश😳#marathishorts #shorts
#shortsfeed #shortvideo #shortsviral #trending #trendingshorts #viral #marathi #marathimulgi #marathiyoutuber #marathivlogger #marathifacts #marathimulgi #marathimanus #marathimandali #maharashtra #maharastrian #indian #europe #germany #rupalilikhitkar
35 Comments
तू खूप मस्त ahe तू नागपूरची का…❤🌹
Aardh jurmanich mahiti zal tumchey video baghun😂
Hi
Write jesus god
Mich tevay tyala tit
👌❤❤❤❤
Jeans madhe chaan diste
छान माहिती ❤ ❤
Madam aapka voice bahut achcha hai
Rupalitai bolne khup avdte
रुपाली तुम्ही छान।माहिती देता
छान गोष्ट खोटी सागिंतली मॅडम……काय पण खोट नाही पटल..😊😊
Wow khupach mast ❤
ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धा
मला वाटलं आपला. एकच देश अंधश्रद्धेच्या दलदलीत आहे
काहीही गोष्ट, केवळ एक कथा
Church cha paan video ka nahi ghetla
मला वाटल अंधश्रद्धा आमच्या च देशात आहे .😅
आपल्या सारख्या …. धार्मिक भाकड कथा तिकडे पण असतात होय..😂😂
भारतात याला किर्तीमुख म्हणतात ,
छान माहिती
Honor movie shoot karayla he located zhan ahe
🌹👌👍😍 थँक्यू
😂😂 राक्षस असतो😂😂
तस नाहीं ! टी एका मानसाचच राक्षसात परिवर्तन झालेल्या मनुष्याचच प्रतीक आहें ! मनुष्य जेव्हाही चर्च आसों किंवा मंदिर -मस्जिद आसों , जेव्हा तो आत मध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या मानसाचा राक्षस किंवा हैवान झालेला असतो , कारण यांचा उद्देश्य मात्र मनुष्याला राक्षस बनवीन्याचेच आहें , दूसर -तिसर काहीही नाहीं ! आणी म्हानूनच तो राक्षस् मानसाला आत प्रवेश करण्या पासून परावृत्त करीत आहे ! आणी ही वस्तुस्थिति आहें , कारण आज जगाच्या लोकसंखेच्या ९०% लोकसंखेच राक्षसाँ मध्ये रूपान्तरण झालेल आहें ! विश्वास बसत नाहीं ना ? ईथन पुद्धे तुम्हीं स्वतःला मनुष्य समजूच नका , कारण तुमच्या अंगावर फक्त मनुष्याची चमड़ीच आहें मनुष्याचे गुणधर्म नाहीत !
पृथ्वी गोल आहे…
यूरोप मे भी अंधश्रद्धा आहे
तिकडे पण आपले आंबेडकर असायला पाहिजे होते.😢
Contact number Taie
Nice
आपल्यासारखे पण रामायण व महाभारत सारखे काल्पनिक धार्मिक कथा तेथे पण आहे
अंध श्रद्धा दाखवू ना छान केले कारण तुम्हाला माहित आहे भारतीय यांना खूप आवडत ये ल भव्य चर्च दाखवायचं
या चर्च बद्दल ताई आम्हाला अजून माहिती द्या
येशु ने शैतान को क्रूज पर हराया है, हरा हुवा शैतान हमारे जुतों के नीचे है।
उसकी परमिशन नहीं मांगते उसे लात मारकर बड़े आनंद के साथ प्रभु के भवन में प्रवेश करते है।
छान माहिती दिली तुम्ही वाव❤❤😂😂🎉🎉